वैद्यकीय मदत
Medical Help

वैद्यकीय अर्जाची स्थिती तपासा
Check Medical Applicatin Status
Click Here


  • रुग्णाने झालेल्या उपचाराच्या परिपूर्ति साठी अर्ज करू नये
    (This facility is not available for patients who have already completed their treatment or been discharged from the hospital.)

Documents List | कागदपत्रांची यादी

Please subbmit the following document in colour as attachment on the mail with size not more than 1 mb each document.
  1. Ration Card in colour front 2 page and back 2 page
  2. Income Certificate (from Tahsildar office)
  3. Hospital estimate with Treating doctor sign and stamp in colour (we don't accept Doctors Sign with " For " )
  4. Aadhar card full or downloaded from uidai.org in colour
४ डॉक्युमेंट्स खालील प्रमाणे
  1. पेशंटचे आधार कार्ड
  2. पेशंटचे रेशन कार्ड (महाराष्ट्रातील)
  3. हॉस्पिटलचे एस्टीमेट हॉस्पिटलच्या ओरिजिनल लेटरहेड वर आणि त्यावर ट्रीटिंग डॉक्टरांची सही आणि शिक्का( STAMP & SIGN)
    (हा ट्रस्ट 'For' अशी सही असलेल्या डॉक्टरांच्या सह्या स्वीकारत नाही)
  4. उत्पन्नाचा दाखला /प्रमाणपत्र तहसीलदार कार्यालयाचे (INCOME CERTIFICATE FROM TAHASILDAR OFFICE)

 

आजारांची यादी | Disease List

Advised to varify the list of diseases BEFORE subbmission || सबमिशन करण्यापूर्वी रोगांच्या यादीमध्ये बदल करण्याचा सल्ला दिला
Note -- if the disease is not listed -- the application will not be processed.
टीप - जर रोग सूचीबद्ध केला नसेल तर - अर्जावर प्रक्रिया केली जाणार नाही

Learn more »